Mark 11:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा ते यरूशलेमजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठविले की,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग ते यरुशलेमजवळ ऑलिव्ह डोंगराजवळ, बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. त्याने त्याच्या शिष्यांपैकी दोघांना पुढे पाठवताना असे सांगितले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की,