Mark 11:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी ते बेथानी सोडून जात असताना येशूला भूक लागली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्या दिवशी ते बेथानी येथून निघाल्यानंतर त्याला भूक लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली.