Mark 11:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने मंदिरातून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने कोणालाही मंदिराच्या आवारातून कसल्याही प्रकारची ने-आण करू दिली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही.