Mark 11:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच तुम्हांला ज्याच्यावर कधीच कोणी बसले नाही, असे एक शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडून आणा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.