Mark 11:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या अंजिराच्या झडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पेत्राला त्याची आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”