Mark 11:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
[परंतु तुम्ही जर क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची तुम्हांला क्षमा करणार नाही.]”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
[परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.]”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”