Mark 11:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुष्कळ लोकांनी त्यांची वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डहाळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.