Mark 11:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. स्रोत. 118:25-26
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.