Mark 12:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? ‘जो दगड बांधणारांनी नाकारला तो कोनशिला झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही नक्वीच हा धर्मशास्त्रलेख वाचला असेल, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की, ‘जो दगड बांधकाम करणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला.