Mark 12:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे प्रभुन केले. आणि ते आमच्यासाठी आश्चर्य कारक आहे.”‘ स्तोत्र. 118:22-23
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वराकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे’?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे.”