Mark 12:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ व होता मेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कोणी सात भाऊ होते. त्यांच्यापैकी पहिल्या भावाने पत्नी केली व तो संतती न होता निधन पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला.