Mark 12:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोही मूलबाळ न होता मेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग त्याची पत्नी दुसऱ्या भावाने केली. तोही संतती न होता निधन पावला. तशीच तिसऱ्याचीही गत झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ती दुसर्याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्याचीही गोष्ट झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग दुसर्या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्याचेही तसेच झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला.