Mark 12:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मेली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता निधन पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली.