Mark 12:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकाम्या हातांनी परत पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले.