Mark 12:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो शास्त्री म्हणाला, “गुरुवर्य, आपण ठीक बोललात. परमेश्वर एक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो शास्त्री त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात.