Mark 13:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांविरूद्ध उठतील आणि ते त्यांना ठार करवितील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्याकरता धरून देतील. मुले आपल्या आईबापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.