Mark 13:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या दिवसांत ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पीत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल.