Mark 13:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’ यशया 13:10; 34:4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातील शक्ती डळमळतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’