Mark 13:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा तो जवळ, अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते जवळ अगदी दारातच आहे, हे समजून घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.