Mark 13:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सावध असा, जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सावध असा. जागृत राहा कारण तो समय केव्हा येईल, ह्याची तुम्हांला कल्पना नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सावध असा! जागृत राहा! ती वेळ केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत नाही!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही.