Mark 13:36 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नाही तर तो अचानक येईल व तुम्हांला झोपलेले पाहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील.