Mark 14:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते म्हणत होते, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ते म्हणत होते, “आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांत दंगल होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”