Mark 14:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्र म्हणाला, “इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.