Mark 14:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेथे असलले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कित्येक जण संतप्त होऊन आपसात म्हणाले, “ह्या अत्तराचा असा अपव्यय का केला?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही.