Mark 14:42 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे इकडे येत आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.”