Mark 14:52 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु तो ते तागाचे कापड टाकून तिथून उघडाच पळून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला.