Mark 14:57 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही जण उभे राहून येशूविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर काहीजण उभे राहीले आणि त्याच्याविरुध्द साक्ष देऊन म्हणाले, आम्ही त्यास असे म्हणताना ऐकले की,