Mark 14:63 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा उच्च याजक आपले कपडे फाडून म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीदारांची काही गरज नाही!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, “आपणांला साक्षीदारांची आणखी काय गरज?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महायाजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?