Mark 14:66 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इकडे पेत्र खाली अंगणात असता उच्च याजकांच्या दासींपैकी एक तेथे आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली.