Mark 15:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते पुन्हा मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“त्याला क्रुसावर खिळा”, अशी त्यांनी ओरड केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“त्याला वधस्तंभावर खिळून टाका,” अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा!