Mark 15:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पिलाताने पुन्हा विचारले, ‘का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?’ ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पिलातने त्यांना म्हटले, “का? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिलाताने त्यांना म्हटले, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा!