Mark 15:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते त्याला मुजरा करु लागले आणि म्हणू लागले, ‘यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते मुजरा करून त्याला म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.