Mark 15:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पिलाताने त्याला विचारले, ‘तू यहूद्यांचा राजा आहेस काय?’ येशूने उत्तर दिले, ‘तू म्हणतोस तसेच.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसेच.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.”