Mark 15:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्याला वधस्तंभांवर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वजले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.