Mark 15:28 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
[‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.]
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
[‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला.