Mark 15:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, ‘अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!