Mark 15:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वत:चा बचाव कर.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली ये!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःला वाचव.