Mark 15:33 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.