Mark 15:42 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे साबाथपूर्व दिवस होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.