Mark 15:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्चर्य वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलाताला आश्चर्य वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.