Mark 2:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”