Mark 2:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोक त्याच्याकडे पक्षाघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी एका पक्षाघाती माणसाला चौघांनी उचलून त्याच्याकडे आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते.