Mark 2:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबूज करीत होते की,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनांत असा विचार आला की,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कित्येक शास्त्री तेथे बसले होते; त्यांच्या मनात असा विचार आला की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून तिथे बसलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की,