Mark 3:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र तो भुतांना ताकीद देऊन सांगत असे, “मला प्रकट करू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.