Mark 3:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याच्याबरोबर असावे, व रोग बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करण्यास त्यांना पाठवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा.