Mark 3:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही.