Mark 3:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.