Mark 3:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, “ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ.