Mark 4:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. बी रूजते व ते वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही.