Mark 4:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो पृथ्वीवरील सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी,